Friday, July 28, 2023

परळीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रच्या वतिने मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबीराचे आयोजन.गरजुनी लाभ घ्यावा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व आदरणीय चंद्रकांत दादासाहेबांच्या आदेशानुसार परळीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र खंडोबानगर येथे दि.29 जुलै 2023 शनिवार रोजी मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबीर होणार असून तरी परळी वैजनाथ शहरातील व तालुक्यातील सर्व सेवेकर्‍यांनी व भाविक भक्तांनी व रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवहन करण्यात आले आहे 
   
मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबीर मध्ये बी पी, शुगर, एसीजी, फेजिओथेरेपी मोफत तपासणी मान, पाठ, कंबर, गुडघे, सांधेदुखी, वात, कफ, पित्त, विकार, माफक दरात औषधी उपलब्ध मोफत आरोग्य तपासणी शिबीर दिनांक 29 जुलै 2023 शनिवार रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत.
स्थळ श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) खंडोबानगर परळी वैजनाथ येथे

No comments:

Post a Comment