Friday, April 1, 2022

गुढीपाडवा, नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा.

मुंबई :- कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षे गेल्यानंतर यंदा गुढीपाडवा तसेच नववर्षाचे स्वागत सर्वांना पारंपरिक उत्साहाने व निर्भयपणे करता येणार आहे याचा खूप आनंद होत आहे.  हा मंगल दिवस तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्यसुखसमाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादीचेटी चाँद तसेच संसर पाडवो निमित्त देखील मी सर्वांना शुभेच्छा देतोअसे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे

No comments:

Post a Comment