Sunday, April 24, 2022

बीड जिल्हा वृद्ध कलावंत कल्याण मंडळ या समितीवर निवड झाल्या बद्दल ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांचा भैया धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी सत्कार.








परळी वैजनाथ (प्रतिनीधी) ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांचा माजी नगराध्यक्ष तथा राष्टवादी काँग्रेस परळी शहर अध्यक्ष  भैया धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी सत्कार  केला  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांची बीड जिल्हा वृद्ध कलावंत कल्याण मंडळ या समितीवर निवड केली त्याबद्दल व अ.भा.वारकरी मंडळाच्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल  त्यांचा हृदय बाजीरावभैया धर्माधिकारी  माझ्या निवासस्थानी सत्कार  करण्यात आला याप्रसंगी शिवसेना नेते रमेश चौंडे,समाजसेवक बबनराव जंगले,सुनील कांबळे,मनोहरराव,केदार कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment