बीड (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी च्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर पत्रान्वये जिल्हा बीड (पश्चिम) जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहिर निवडण्यात आली आहे या कार्यकारिणी मध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान ५ कार्यकर्त्यांचा समावेश करून विस्तार करायचा आहे. बीड (पश्चिम) जिल्हा कार्यकारिणी *उद्धव खाडे, जिल्हाध्यक्ष* भारत तांगडे,संतोष जोगदंड,दादासाहेब टाचतोडे,संदेश पोतदार,गोरख झेंड,ज्ञानेश्वर कवठेकर अनंतराव सरवदे अंकुश जाधव
अनुरथ वीर,दगडू गायकवाड शेख युनूस, पुरुषोत्तम वीर बालाजी जगतकर,डॉ. गणेश खेमाडे,धम्मनंद साळवे चंद्रकांत औसरमल,सोनाजी सोनवणे,बबनराव बाडमारे,पुष्पा तुरुकमारे,भीमराव चव्हाण,अजय सरवदे सदर जिल्हा यादी पदनिहाय प्रसिद्ध करण्यात येत आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे *शुभम ज्ञानेश्वर चव्हाण, अक्षय गोटेगावकर* यांनी सर्वांचे अभिनंदन केले .
No comments:
Post a Comment