पांगरी रोडच्या करपरा पुलाजवळ रात्री एसटी बस उभी होती, या बसवर अमोल प्रकाश मुंडे (वय 18, रा. वडमाऊली दहिफळ) या तरुणाची मोटारसायकल धडकली. यात तो गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाला. सदरील हा तरुण बीडमध्ये शिक्षणासाठी राहत होता. त्याच्या निधनाने वडमाऊली दहिफळ येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालय येथे करण्यात आले.

No comments:
Post a Comment