पैठण (प्रतिनिधी) पैठण येथे शांती ब्रम्ह एकनाथ महाराज षष्ठी निमित्त महाराष्ट्र प्रदेश नवनियुक्त राज्यस्तरीय कमिटी उदघाटन व संकल्प सोहळा भव्य कार्यक्रमात ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांना राज्यस्तरीय कमिटी संत समेलन उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली कोकाटे महाराज यांनी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे 21वर्ष उल्लेखनीय कार्य केलेल्या कामाची आज पावती मिळाली आसे राज्यकमिटी पद स्विकारतांना कोकाटे महाराज म्हणाले 22 व्या वर्षात पदार्पण होताच राज्यस्तरीय कमिटीवर काम करण्याची संधी मिळाली आज नाथ षष्ठी निमित्त हाजारो साधुसंतांच्या उपस्थितीत निवड राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले व महंत भास्कर गिरी महाराज श्रीक्षेञ देवगड संस्थान अध्यक्ष,अ.भा.वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.आनिल महाराज वाळके,उपाध्यक्ष महाराष्ट्रप्रदेश शरद महाराज बिराजदार, मा.ना. संदिपान भुमरे साहेब मंञी रोहयो तथा फलत्पादन,पैठणचे मा.आमदार चंद्रकांतजी घोडके साहेब, आमदार संभाजीनगर अंबादास दानवे साहेब,महाराष्ट्र राज्य समेलन अध्यक्ष ह.भ.प.अतुल महाराज आदमाने, एकनाथ महाराज संस्थानचे विशावस्थ बाजीराव दादा बारे साहेब, आदिना महाराज शास्ञी तारकेश्वर गड,ह.भ.प.रखमाजी महाराज पैठण,महंत कैलास गिरी महाराज सावखेडा आश्रम, सर्वदर्शनाचार्य विठ्ठल महाराज चनघटे एकनाथ महाराज संस्थान विश्वस्थ पैठण,मराठवाडा विभागीय अध्यक्ष नवनाथ महाराज आंधळे,बीड जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ जोगदंड यांच्या उपस्थितीत कोकाटे महाराज यांची निवड करण्यात आली व सर्व साधुसंतांच्या उपस्थितीत पैठण येथील आर्शीवाद मंगल कार्यालयात नवनियुक्त निवडीचे मानपञ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रकाश महाराज बोधले व महंत भास्कर महाराज गिरी यांचे आभार मानून आशिर्वाद कोकाटे महाराज यांनी घेतले
No comments:
Post a Comment