परळी वैजनाथ (प्रतिनीधी) परळी नगरीत आगमन होताच परळी न.प. गट नेते आमचे मार्गदर्शक वाल्मिक आण्णा कराड यांच्या सुचनेवरून भव्य सत्काराचे आयोजन राष्ट्रवादी परिवार संवाद याञेच्या निमित्तांने राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील व महाराष्ट्र राज्याचे न्याय मंञी तथा बीड जिल्हा पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांचे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने व संगम ग्रामपंचायत,वाघबेट ग्रामपंचायत च्या वतीने आगळेवेगळे स्वागत वारकरी फेटा वारकरी पंचा व विठ्ठलाची मुर्ती भेट देऊन अभुतपूर्व स्वागत करण्यात आले अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा संगम ग्रामपंचायत चे सरपंच वच्छालाबाई कोकाटे यांचे सुपुत्र ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,व सरपंच अमर गिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उपसरपंच गंगाधर नागरगोजे व युनुस बेग ह.भ.प.गोविंद महाराज मुंडे नंदनंजकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब चौकात वारकरी सांप्रदायाप्रमाणे पालकमंत्री व जयंत पाटील यांचे पाच हाजाराची फटाक्याची लढ लाऊन व एक्से एकावन्न तोफांची सलामी देऊन वारकरी मंडळाच्या वतीने संगम ग्रामपंचायत सरपंच कोकाटे व वाघबेट ग्रामपंचायत सरपंच अमर गिते यांच्या वतीने अभुतपूर्व स्वागत केले ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या पुढाकाराने स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब चौकात ज्ञानोबा तुकाराम जय घोषात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांचे स्वागत केले या स्वागतासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर संगम ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य व वाघबेट ग्रामपंचायत सरपंच अमर गिते संगम वागबेट येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार युनुस बेग यांनी मानले
No comments:
Post a Comment