Saturday, February 20, 2021

छत्रपती शिवाजी नगर येथे मातोश्री प्रतिष्ठानच्या वतिने छञपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

 
परळी वैजनाथ ;-  दिनांक 19 फेब्रुवारी 2019 वार शुक्रवार  रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  चे आयोजन मातोश्री प्रतिष्ठान च्या कार्यालयात  प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव जगताप ,सचिव शिवाजी चाटे व सचिन चौधरी यांनी केले. 
यावेळी प्रतिमा पूजन विनायक महाराज चाटे,शिवछत्रपती शाळे चे मुख्याध्यापक शिंदे सर ,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश जगताप  यांच्या हस्ते केले .
यावेळी उपस्थित जानकीराम काकडे ,कोंडीबा सानप,श्रीहरी काचगुंडे,विशाल जगताप,बन्सी टिंगरे,संभाजी नागरगोजे,लहू अदाटे,प्रदीप राठोड,बालाजी चव्हाण,राकेश जाधव, सचिन चौधरी,शिवराज ढाकणे,नितीन राठोड,शिवछत्रपती विद्यालयातील  शिक्षक वृंद,वैजनाथ शिंदे,परमेश्वर सावंत, गजानन घोलप,रमाकांत गुट्टे,भागवत कोकाटे,शिवाजी काचगुंडे

No comments:

Post a Comment