- मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: धोका पत्करू नका, आज मोठी समस्या सुटेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आजचा शुभ रंग - पिवळा
- वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस, अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका. दिवस प्रसन्न जाईल. आजचा शुभ रंग - केशरी
- मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग - नारंगी
- कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यवहार करताना घाई करू नका. घरात प्रसन्न वातावरण राहील.रोजगाराची नवी संधी मिळेल. आजचा शुभ रंग - मोरपिशी
- सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. जोडीदाराचे प्रेम लाभेल. आर्थिक प्रगतीसाठी नवे द्वार खुलतील. आजचा शुभ रंग - चंदेरी
- कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: धार्मिक कार्यात मन लागेल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. व्यवहार पूर्ण होईल आणि फायदा होईल. आजचा शुभ रंग - निळा
- तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. विवाहेच्छूक तरुण आणि तरुणींसाठी चांगले स्थळ मिळेल. आजचा शुभ रंग - आकाशी
- वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: घरात पाहुणे येतील. विनाकारण खर्च वाढतील.कोर्ट कचेरीचे काम पूर्ण होईल. आजचा शुभ रंग - सोनेरी
- धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: शेअर मार्केट आणि गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही. मनावर ताण राहील. घाई करू नका. आजचा शुभ रंग - हिरवा
- मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: काही कारणास्त प्रवास करावा लागेल. उत्पन्न स्थिर राहील. धोका पत्करू नका. आजचा शुभ रंग - लाल
- कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. मित्रांची साथ लाभेल. बेरोजगारी दूर होईल. आजचा शुभ रंग - सफेद
- मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: दुरून चांगली बातमी मिळेल. थोडी धावपळ होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग - केशरी
Sunday, February 27, 2022
कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment