Sunday, April 5, 2020

आज अत्यावश्यक सेवा सकाळी 7ते 9-30 चालु तर सोमवारी बाजारपेठ पुर्णतः बंद राहील.

परळी वैजनाथ ;- परळी शहरातील व तालुक्यातील सर्व शेतकरी, व्यापारी,किराणा दुकानदार,भाजीपाला विक्रेते यांना कळविण्यात येते की,मा जिल्हाधिकारी साहेब यांच्या आजच्या आदेशानुसार परळी तालुक्यातील जीवना आवश्यक वस्तू अस्थापणा ह्या दि 7,9,11,व 13 या प्रमाणे विषम तारखेला सकाळी 11 ते 3 या वेळेत चालु राहणार आहेत.परळी तालुक्यातील जनतेची गैरसोय होऊ नये व सलग 2 दिवस (रविवार व सोमवार) बाजार बंद राहू नये म्हणून उद्या सकाळी 7 ते 9 -30 या वेळेत बाजारपेठ चालू राहील. व सोमवारी बाजारपेठ पुर्णतः बंद राहील. व दि 7,9,11,व 13 या   प्रमाणे सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेस बाजारपेठ चालू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment