* राज्यातील बाजार समित्या उद्या बंद, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा.
बीड (प्रतिनीधी )- नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या ८ डिसेंबरला भारत बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून अनेक पक्ष-संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देत भारत बंदमध्ये सहभाग नोंदवलेला असतानाच आता राज्यातील बाजार समित्यांनीही उद्या मार्केट बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. बीड जिल्ह्यातही अनेक शेतकरी संघटनांसह अन्य संघटनांनी भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे
No comments:
Post a Comment