Wednesday, December 9, 2020

परळी तहशील कार्यालयात तालुक्यातील 90 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहिर.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी-) परळी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण आज परळी तहसिल कार्यालयात काढण्यात आले आहे. ५० टक्के सरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले असून यासोबतच अनुसूचित जाती, अनु.जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण अशा ४ पद्धतीचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे व माजी मंत्री तथा राष्ट्रीय महासचिव पंकजाताई मुंडे मुळ गाव असलेले नाथ्रा गामपंचायत सर्वसाधारण गट

* पुरुष असे आरक्षण करण्यात आले आहे.

परळी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज तहसिल कार्यालयात तहसिलदार डॉ. विपीन पाटील, नायब तहसिलदार बी.एल.रुपनर तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या अनुषंगाने महिलांसाठी ५० सरपंचपद राखीव ठेवण्यात आले आहे. अनु. जाती प्रवर्गासाठी खोडवा सावरगाव, मैंदवाडी, हाळंब, लिंबुटा, नागदरा, लेंडेवाडी, कौडगाव हुडा व लोणारवाडी महिलांसाठी
…परळी तालुक्यातील ९०

आरक्षीत देवण्यात आले आहे. इतर ठिकाणी पुरुष उमेदवार असू शकतो परंतु तो याच प्रवर्गातून असणे आवश्यक आहे. यामध्ये पिंपळगाव गादे, देवणाघाट, मांडवा, अलबा, अस्वलांचा, हेळंब, भोपळा या ग्रामपंचायतीचा जेट समावेश आहे. अनु. जमातीसाठी एकच ग्रामपंचायत राखीव असून त्यासाठी जयगाव ची निवड महितासाठी करण्यात आली आहे. नागरिकांचा मागास प्रथर्गसाठी महिला सरपंचपद मोहा, दौंडवाडी, दोधेगाव, वापाला परळी, हिवरा गो.., नागापुर, परचुंडी, पोहनेर, सेलू-सबदराबाद, बाका, कन्हेरवाडी, कावळ्याची बाडी यांचा समावेश आहे. याच प्रवर्गात डिग्रस. गर्दवाडी, सरफराजपुर, चांदापुर, नंदागौळ, तेलसमुख, बोरखेड, रामेवाडी, सिरसाळा, तहोळी, दीनापुर व मिरचट या गावातील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ण पुरुषसाठी आरक्षीत ठेवण्यात आले आहे. सर्वसाधारण आरक्षण महिलांसाठी ममदापुर तपोवन, आचार्य टाकळी, कौडगाव साबळा, रेचली, टाकळी देशमुख, मलनाथपुर, माळहिवरा, कौठळी, मांडेखेल, वाणटाकळी, बागवान, इंदपवाडी, डाबी, जिरेवाडी, लमाणतांद्य. सेलू प., लोणी, बडगाथ दा.., कासारवाडी, नंदनज, बंजारवाडी, गुडेवाडी, खामगाव, कोबाडी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिला राखीव आहे तर भोजनकवाडी, जळगहाण, पिंपरी गोवर्धन, पाडोळी, औरंगपुर, कौडगाच घोडा, नाग्रा, इंजेगाव, मिलेगाव, बहखेत, पांगरी, नागपिंपरी, सोनहिवरा, बानटाकळी तांडा, तळेगाच प, दाऊतपुर, संगम, टोकवाडी, ब्रम्हबाडी, सारडगाय, माळवाडी, लाडझरी, धर्मापुरी, मालेबाडी देखील सरपंचपद याच प्रवर्गात पुरुषांसाठी आहे.

No comments:

Post a Comment