Friday, December 11, 2020

सावता सेना महाराष्ट्र राज्य परळी तालुकाध्यक्षपदी बालाजी आढाव यांची निवड.


परळी वैजनाथ ;- परळी येथे सावता सेनेची संत सावता माळी मंदिर माळी गल्ली येथे दिनांक 9 /12/ 2020 रोजी दुपारी 4 वाजता बीड जिल्हाध्यक्ष दिलीपराव चिंचोळकर यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक पार  पडली या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मुंजाजी गोरे सर, विभागीय सल्लागारअँड भागवत यादव, विभागीय संघटक राम जाधव, विभागीय प्रवक्ते उद्धव समुद्रे, समाजसेवक सुधाकर शिंदे, राजाभाऊ आढाव, राजकुमार डाके ,हे होते यावेळी सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे यांनी सावता सेनेचे ध्येयधोरण व माळी समाजाचे शैक्षणिक ,सामाजिक ,आर्थिक व राजकीय प्रश्न या विषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी सर्वांनमते सावता सेनेच्या परळी वैजनाथ तालुका अध्यक्षपदी बालाजी आढाव यांची निवड करन्यात आली निवडीचे पञ सावता सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष यांनी  संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे यांच्या हास्ते  नियुक्तीपत्र बालाजी आढाव यांना दिले यावेळी सूत्रसंचालन अमोल काकडे यांनी केली तर आभार प्रदर्शन अक्षय राऊत यांनी केले या निवडी बदल महेश गिराम ,गणेश भोसले, शाम लोखंडे,बालाजी जाधव,तेजस शिंदे,समाधान आढाव,शिवाजी बोराटे , अनिल शिंदे,गणेश क्षिरसागर,मनोज जाधव,मुंजाजी रासवे,विठल घाटुळ  आदींनी अभिनंदन केले

No comments:

Post a Comment