Tuesday, July 28, 2026

मा. प्राचार्य प्रा.डाॅ.रामकृष्ण बदने यांना मातृशोक.

मुखेड (प्रतिनिधी) मुखेड- ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड जि.नांदेड येथील माजी प्राचार्य डाॅ.रामकृष्ण बदने यांच्या मातोश्री वत्सलाबाई दत्तात्रय बदने यांचे आज दि.27 जुलै 2026 रोजी निधन झाले.मृत्यू समयी त्या 80 वर्षाच्या होत्या.त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी,नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे.
   त्यांची अंत्यविधी उद्या दि.28 जुलै 2026 रोजी सकाळी ठिक 10 वाजता त्यांचे मुळ गांव मौजे देवकरा ता.अहमदपुर जि.लातुर येथे होणार आहे.कांतीकारी साथी डॉ. बदने यांच्या दु;खात सहभागी आहे. 

No comments:

Post a Comment