डॉ राजेश सोनुने हे पत्रकार असून ते विविध सामाजिक संघटना द्वारे महाराष्ट प्रदेश च्या विविध पदावर उत्तम कार्य केलेले असून सर्वांना सोबत घेऊन व अंत्यत मनमिळाऊ स्वभावचे त्यांचे कार्य आहे त्यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली ही अभिमानाची बाब आहे. त्यांची निवड झाल्याबद्दल प्रा.प्रकाश देशपांडे,डॉ अशोक सोनवणे, श्री राजेंद्र देहणकर, श्री आबासाहेब अबनावे, पत्रकार संतुराम शिंदे, श्री युरेश भगत , श्री राजेश चोपडे, श्री गंगाधर श्रीराव, पत्रकार रमेश लांजेवार, पत्रकार महेंद्र खोडे, पत्रकार किरणकुमार आवारे, पत्रकार गणेश जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment