वर्ष दीड वर्षपूर्वी पोद्दार यांची बीडचे अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती,पोलीस कर्मचारी च नव्हे तर पोलीस दलातील श्वान बाबत सुद्धा पोदार यांचे प्रेम सर्वश्रुत होते .
बालकामगार असो की इतर कोणत्याही गोष्टी बाबत पोद्दार यानी जी भूमिका घेतली होती त्यामुळे ते परिचित झाले होते .गेल्या काही दिवसापासून त्यांच्या बदलीची चर्चा होती,दरम्यान राजा रामस्वामी यांची थेट मुंबई वरून बीडला बदली झाली असून पोदार यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही .
No comments:
Post a Comment