कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर अंत्यदर्शन घेणे व अंत्यसंस्कारा पुर्वी धार्मिक विधी करणे हे मयताच्या नातेवाईकांचे अधिकार मान्य करीत यास कोलकाता हायकोर्टाने
परवानगी दिली. कोरोनाने मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना
अंत्यसंस्काराचे धार्मिक विधी करण्याचा अधिकार अनुच्छेद 21
(जगण्याचा अधिकार) इतकाच महत्त्वाचा आहे. जगण्याचा
अधिकार म्हणजे मृत्यूनंतरही सन्मान मिळणे होय. त्यामुळे
अंत्यसंस्कार सन्मानानेच झाले पाहिजेत, असे मत कोर्टाने
व्यक्त केले.
No comments:
Post a Comment