चंद्रपुर ;-- ( प्रतिनीधी) छञपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी वारसा चालविणारी तसेच राज्याचे नेतृत्व करणारी आदरणीय श्री रोहित पवार साहेब यांच्या विचारांनी ज्या प्रमाणे राज्यभर ज्या प्रमाणे तळागाळातील सर्व सामन्याचे हात बळकट केले. सर्व सामन्याचे हात बळकट करण्यासाठी व सामाजिक कार्य करणारी रोहित पवार विचार मंच च्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी पंकज मांडवकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्य बघून चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अभिजित कुडे यांनी त्यांना सत्कार करून नियुक्ती पत्र दिले.
No comments:
Post a Comment