परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांची मुंबई येथे परळी वैजनाथ येथील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते ऋषी संजय कुकडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.
शिवसेना नेते आ. अनिल परब यांची नुकतीच परळी वैजनाथ येथील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते ऋषी संजय कुकडे यांनी मुंबई येथे भेट घेऊन त्यांना गुढीपाडवा नवीन वर्ष व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते ऋषी संजय कुकडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment