तालुक्यातील एका गावातील सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
आरोपी हा नात्यातीलच होता. न्यायालयाने सर्व बाजू तपासून आराेपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक राणी सानप यांनी याचा तपास केला तर सरकारी पक्षातर्फे ॲड.अजय दी. राख यांनी बाजू मांडली.
No comments:
Post a Comment