महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदूजननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना प्रदेशाध्यक्ष दिलीप(बापू)धोत्रे, मनसे सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे, मनसे राज्य उपाध्यक्ष अशोकभाऊ तावरे, प्रवक्ते प्रकाश काका महाजन,महीला आघाडी राज्य उपाध्यक्षा वर्षा ताई जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर,शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नियोजना खाली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे आज परळीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा आणि पुनर्बांधणी करण्यासाठी आले असून, त्यांचे मंगळवार दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 7 वाजता परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे स्वागत जंगी करण्यात आले. त्यानंतर प्रभु वैजनाथाचे दर्शन घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या शिवतीर्थ कार्यालयाचे उदघाटन व तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांच्या बालाघाट कार्यालयास भेट
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची गाडी परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर येथे दाखल होतात. ढोल ताशे तथा फटाक्याच्या आतिषबाजीत अमित ठाकरेंचे कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जोरदार स्वागत केले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विजय असो... आमीत राजसाहेब ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परळीत मनसे नेते अमित ठाकरेंचे जंगी स्वागत केल्याची दृश्य बघायला मिळत होते.
तसेच या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परळी,अंबाजोगाई, केज तालुक्यातील उपजिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहध्यक्ष, शहर सचिव, तालुका उपाध्यक्ष, सर्कल आध्यक्ष, शाखाध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक, तसेच तिन ही तालुक्यातील सर्व अंगीकृत पदाधिकारी ज्यामधे विद्यार्थी सेना, महिला आघाडी, सहकार सेना,शेतकरी सेना, वाहातुक सेना, स्वयंरोजगार सेना, रस्ते आस्थापन सेना यांचे सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली.
प्रसंगी मनसेचे परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर व परळीशहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर.
यांच्यासह तालुका उपाध्यक्ष विठ्ठलदादा झिलमेवाङ, नवनाथ कदम, श्रीहरी दहिफळे, गणेेश गित्ते, श्रीमंत फड, परळीशहर सचिव डॉक्टर अशोक मंत्री,शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे,गणेश चव्हाण,सुमित कलशेट्टे,महेश शिवगण, ऋषिकेश बारगजे,मनविसे शहर अध्यक्ष हनुमान सातपुते,शाखाध्यक्ष धनराज आवाड,माणिक लटिंगे,ॲड.अर्जुन सोळंके,सिद्धार्थ लांडगे, बालाजी चुणचुणे, सुनील भोसले, डाॅ.रामलींग घनचेकर,कोंडीबा कुकर, सुहास विर,धनंजय गाडवे,सोमनाथ राजनाळे, किशोर कुरे, काशीनाथ कापसे,शिवराज सोनटक्के,
अभिषेक नागरगोजे, अनिल म्हस्के, नरेश नागरगोजे, आबा गित्ते, प्रशांत नागरगोजे,दिनेश फड, गणेश नागरगोजे,पार्थ नागरगोजे, विठ्ठल साखरे,माऊली डाहाळे, विष्णुआघाव आदीउपस्थित होते.
No comments:
Post a Comment