Wednesday, October 12, 2022

संगम मध्ये जल्लोशात कोजागिरी पोर्णिमा भिम गितासह विविध गितांनी साजरी.

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) संगम येथे ञिरत्न बौद्ध विहार येथे कोजागिरी पोर्णिमा उत्साहत साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे उदघाटक डाॅ.राजारामजी मुंडे यांच्या हस्ते नाळ फोडुन, दीपप्रज्वलन करण्यात आले,भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतमबौध्द यांच्या प्रतिमेस पुष्प आर्पण करतांना संगमच्या आदर्श माजी सरपंच सौ.वच्छालाबाई कोकाटे, बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथराव सोळंके, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र परदेशी,नगरसेवक जालिंदर नाईकवाडे,नगरसेवक महेंद्र रोडे,यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उदघाटक करून महाराष्ट्राचा महागायक सुभाष शेप व प्रिती भालेराव परभणी,व प्राची यांच्या माझ्या भिमाचा जल्लोष या कार्यक्रमाला सुरूवात उपस्थित श्रोत्य पहिल्याच गिताने व सुभाष शेप व प्रिती भालेराव यांच्या आवाजाने मंञमुग्ध टाळ्यांचा कडकडाट प्रत्येक गितास वंन्स मोर व बक्षीसांचा वर्षाव महाराष्ट्राचा महागायक सुभाष शेप  यांनी माझ्या भिमाचा जल्लोष या कार्यक्रमात बुध्द वंदना, घेऊन विविध गिताने सुरूवात  दोनच राजे ईथे गाजले   एक राय गडावर एक चवदार तळ्यावर,आशा विविध गिते गाऊन कोजागिरी पोर्णिमा साजरी करून कोजागिरी पोर्णिमेचे दुध पेतपेत मैफल रंगली कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून कोजागिरी पोर्णिमा साजरी केली जाते उत्साहत पोलीस पाटील पांडुरंग रोडे,माजी सरपंच वसंत गायकवाड, भारत गायकवाड, साहेबराव भुतांगळे,सतीष रोडे,आनंत रोडे,दिपक (नाना) गायकवाड सर,राजकुमार भुतके,बाबासाहेब रोडे,समाधान भुतके,प्रल्हाद गायकवाड, सचिन रोडे,प्रवीण रोडे,मंगेश भुतांगळे,दादासाहेब भुतांगळे,बबन दहिवडे, रूक्षराज दहिवडे,वैजनाथ सरवदे,यांच्या सह गावातील श्रोत्यगण मोठ्या संख्यने उपस्थित होते

No comments:

Post a Comment