Thursday, May 21, 2020

बीडच्या संचारबंदी शितीलतेत काहीही बदल नाही .जैसे थे !


बीड ;- बीड जिल्ह्यातील व्यवहार पहिल्या आदेशाप्रमाणे राहतील म्हणजे सम विषम तारखेप्रमाने 
आजपासून राज्य सरकारने सकाळी नऊ ते पाच असे व्यवहार सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मात्र जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच सकाळी सात ते दोन तेही तारखेनुसार सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी यांनी सांगितले

No comments:

Post a Comment