Saturday, May 9, 2020

राज्यात लॉकडाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांनसाठी एसटी बस सुविधा .खालील नंबर वर संपर्क साधा.


बीड, दि. ९ :- कोरोना विषाणुचा संसर्ग वाटु नये म्हणुन शासनाने दि. २३ मार्च २०२० पासुन लाकडाऊन जारी केला आहे परिणामी नौकरी शिक्षण व अन्य कारणामुळे राज्याच्य विविध भागात नागरिक अडकुन राहिले आहेत.सदर नागरिकांना त्याचे इच्छित स्थळी जाणे साठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने प्रवास करु ईच्छिणा-या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाकडुन उपलब्ध करन देण्यात येणा-या वाहतुक सुविधेची माहिती होणेसाठी रा.प. म. बीड येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
त्याच्या दुरध्वनी क्रंमाक ०२४४२-२२२५८२
यावर अधिक माहिती साठी संपर्क साधण्यात यावा. असे आवाहन विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, बीड यांनी केले आहे

विभाग नियंत्रक विभागीय वाहतुक अधिकारी नाव व आगार व्यवस्थापक ,स्थानक प्रमुख यांचे दुरध्वनी क्रमाक खालील प्रमाणे आहेत.

कालीदास लांडगे विभाग नियंत्रक,रा.प.बीड ९४२२६५७५९३ | ०२४४२-२२२५०५

हर्षद बन्सोडे
विभागीय वाहतुक ९४२२६५५३५३ ०२४५२-२२२५८२
अधिकारी,रा.प.बीड

निलेश पवार
आगार प्रमुख रा.प.बीड ८२७५९२६०११०२२-२२२३१६
०५

रंजीत राजपुत
आगार प्रमुख परळी (७५८८८१४४५१०२४४६-२२२०१५

शंकर स्वामी
आगार प्रमुख,धारुर
०२५४५-२७४१३६

दत्ता काळम
आगार प्रमुख माजलगाव
९८३४७६३९५१ 1०२४५३-२३४०७७

अविनाश वाघदरीकर
आगार प्रमुख,रा.प.गेवराई
७०५८८४८२४९ 1 ०२४४७-२६२०७२

एस.बी.पडवळ
आगार प्रमुख,पाटोदा |
९५२७८८२९६९ | ०२४४४-२४२५०४

संतोष डोके
आगार प्रमुख आष्टी
९७६४७१९२५९ 1०२४४१-२८२५५३

नवनाथ चौरे
आगार प्रमुख अंबाजोगाई
९७६५३३८१९० ०२५५६-२४७४३६

No comments:

Post a Comment