परळी (प्रतिनिधी) परळी नगरपरिषद निवडणुकीत अनेक पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन, मिरवणुका आणि आढाव्य खर्च करून उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र न देखावा करता साध्या पद्धतीने शिवसेना शिंदे गट यांच्या पक्षाकडून लोकनेते प्रा. टी पी मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली व प्रभाग क्रमांक ११ मधील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. जयश्रीताई - मुंडे गित्ते यांनी केला साध्या पद्धतीने दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणतीही मिरवणूक डी जे झंझावात किंवा खर्चिक शक्ती प्रदर्शन न करता जनसंपर्क आणि लोक विश्वासाला प्राधान्य देणे असे उमेदवार सौ.जयश्रीताई मुंडे गित्ते यांनी सांगितले
No comments:
Post a Comment