बेलापूर (प्रतिनिधी) बेलापुर मध्ये भारतचे पहले स्वतंत्रता वीर व राकेट मँन ज्यानी देशच्या स्वतंत्रतासाठी सर्वात पहले आवाज बुलंद केला मादरे वतन च्या स्वतंत्रासाठी युद्ध करता करता आपल्या प्राणाचा बलिदान दिला आशा महान शासक व वीर शहीद टीपू सुल्तान जयंतीच्या निमित्ताने
गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा मुले व मुली बेलापुर, येथे विद्यार्थ्यांना फल वाटप करून आगळ्या वेगळ्या पध्दतीने टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य शफीक बागवान, मुस्ताक शेख, गांवकारी पतसंस्था डायरेक्टर अजीज शेख (भैया भाई) शालेय समित अध्यक्ष तुफेल सय्यद,इ. उपस्थिति होते.
गौसे आजम सेवाभावी संस्थाचे संस्थापक अली सय्यद, अध्यक्ष सुल्तान शेख, उपध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख, तालुकाध्यक्ष सोनू शेख, बेलापुर शाखाध्यक्ष अल्कामा शाह, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद,अजीम शेख,अय्यूब शेख, आजाद सय्यद, शामिद राखी, अल्तमश तमाटकर, आरामन सय्यद, फरान सय्यद, मखदूमअली सय्यद, मान्यवर उपस्थिति होते
No comments:
Post a Comment