Tuesday, November 4, 2025

गौसे आजम संस्थेच्या निवेदनाची तात्काळ दखल.मागणीला यश.संस्थेच्या वतीने बेलापूर ग्रामपंचायत व आधिकारी यांचा समानचिन्ह देऊन सत्कार.

बेलापूर (प्रतिनिधी) बेलापुर बाज़ारतळात स्ट्रीट लाइट लावण्यात यावी ही मागणी गौसे आजम सेवाभावी संस्थेने ग्रामविकास अधिकारी व सरपंच उपसरपंच याना निवेदन देण्यात आले होती. 
या निवेदनात सांगितले होते की प्रवरा नदीच्या काठी आठवड़े बाजार भरत असतो या बाजारत मोठ्या प्रणामवर भजिपाला विक्रते येत असतात या बाजारात बाहेर गावचे विक्रते व ग्राहक येत असतात.हा बाजार सायकळी उशीरा पर्यंत चालत असतो परंतु या आठवड़े बाजार या ठिकाणी स्ट्रीट लाइट नसल्यामुळे व्यापारी व बाजारकरु लोकाना खुप त्रास सहन करावे लागत होते अंधारत भाजीपाला व देवान घेवान करवे लागत होते हा बाजार आठवड़ा बाजार असल्यामुळे खूपच गर्दी होते असते या गर्दीचा व अंधारा चा फायदा घेत चोरया, हुका चूक, मोबाईल लंपास करण्याचे पण प्रमाण वाढले होते व्यापारी व बाजारकरू नागिरीका च्या गैरसोय टाळण्यासाठी आपण स्ट्रीट लाइट लवकरात लवकर बाजारत बसवावी अशी मागणी संस्थे ने केली होती याची दखल ही बेलापुर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी घेतली व बाजरातळात स्ट्रीट लाइट बसवण्यात आली
 या कामगिरी ची प्रशंसा म्हणुन गौसे आजम सेवाभावी संस्था कडून ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थिति मान्यवर 
मा.जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, कृषि बाजार समिती माजी उपसभापति गांवकारी पतसंस्थाचे चेरमन अभिषेक खंडागळे,सरपंच मीणाताई साळवे,उपसरपंच चंद्रकांत नवळे पाटील,ग्रामपंचायत सदस्य शफीक बागवान मुस्ताक शेख,बाबूराव पवार,गांवकारी पतसंस्था डायरेक्टर अजीज शेख, मोहसिन सय्यद, तवस्सर बागवान, जिल्हा परिषद उर्दू शाळा समिती अध्यक्ष सरफराज सय्यद,भीम गर्जना तालुका अध्यक्ष रफीक शाह, सागर खरात, उपस्थिति होते तसेच गौसे आजम सेवा भावी संस्थेचे संस्थापक अली सय्यद, अध्यक्ष सुल्तान शेख, उपध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख, श्रीरामपूर तालुकअध्यक्ष सोनू शेख, उपाध्यक्ष निसार शाह,बेलापूर अध्यक्ष अल्कमा शाह, उपअध्यक्ष मोहम्मद अली सय्यद कार्याध्यक्षनासीर शेख, रेहान शेख अजीम शेख, आरामन काझी, आयाज सय्यद,अतिक शेख , फरान इनमदार, हरून अत्तार,अंसार अत्तार यांनी बेलापुर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य  यांचा सत्कार केला

No comments:

Post a Comment