.
*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक वैद्य सर बीड जिल्हाध्यक्ष रामनाथ कांबळे यांच्याशी बीड आढावा बैठक घेण्यात येणार.
.
बीड. (प्रतिनिधी) जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलिस अधिक्षक श्री.पंकज देशमुख ( आय.पी.एस ) यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष- प्रा. दशरथ रोडे यांनी त्यांच्या कर्तव्यदक्ष अधिकारी अभिनंदन केले व कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा संपूर्णपणे बिघडून गेलेली आहे . आपणास जिल्हाची खुप मोठी जबाबदारी असून ती व्यवस्थित कठोरपणे निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सामाजिक बांधिलकी व सामाजिक कर्तव्य असून मौजे इंदपवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे यासाठी आपणास निमंत्रण देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक ,पत्रकारिता, अनय विविध विषयावर बीड जिल्हाचे पोलिस अधिक्षक.देशमुख यांच्याशी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव व मुख्य संपादक - जन सन्मान प्रा. दशरथ रोडे यांनी अर्धा तास चर्चा केली. या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहिल. असेही देशमुख म्हणाले. यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक तथा दै. युवतीराज चे मुख्य संपादक भागवत वैद्य तसेच बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची बीड जिल्हा आढावा बैठक लवकरच घेण्यात येणार आहे . यासंबंधीची राज्य संघटक वैद्य सरांशी सविस्तर चर्चा झाली. बीड तालुका व शहर शाखेच्या सभासद व वरिष्ठ संघाचे अनेक सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment