राज्यातील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे वयाची मर्यादा – ५८ वरून वाढवून ६२ करण्यात आली होती.परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ३१ मे २०२२ पर्यंत – ६० वर्षांवरील सर्वच डॉक्टर घरी बसतील – यात कुठलाही बदल होणार नाही – असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आणखी काय म्हणाले आरोग्यमंत्री –
त्यांनी सांगितले , आता राज्यातील डॉक्टरांचे वय ५८ वर्षच राहणार आहे – या निर्णयामुळे नव्या अधिकाऱ्यांना संधी मिळेल – तसेच राज्यात आरोग्य विभागातील एकही पद रिक्त राहणार नाही. याकडेही लक्ष दिले जात आहे – असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment