Wednesday, April 14, 2021

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य. १४ एप्रिल २०२१ असा असेल तुमचा दिवस.


  • मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.
  • कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: दिवस शुभ आहे. तुमच्या प्रत्येक कार्यात प्रगती होईल.
  • तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे.
  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आर्थिक लाभ होईल. कामा-धंद्यात वाढ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. दाम्पत्यांमध्ये तणावाचे वातावरण राहील. लव लाईफमध्ये मतभेद होतील. आरोग्य निरोगी रोहील. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. शुभ रंग : पांढरा.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: भगवान श्री गणेशाची पूजा करा. वायफळ खर्च करणं टाळा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती झाल्यामुळे, त्यांचे मन प्रसन्न होईल. लव लाईफ उत्तम राहील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग : हिरवा.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यश मिळेल. लव लाईफ चांगली राहील. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण असेल. मीडिया आणि आय.टी. क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश येईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. शुभ रंग : निळा.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: दिवस शुभ आहे. तुमच्या प्रत्येक कार्यात प्रगती होईल. मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे, मन प्रफुल्लित राहील. आरोग्य निरोगी राहील. भगवान श्री गणेशाची आराधना करा. धार्मिक कार्यात व्यस्त व्हाल. शुभ रंग : पिवळा.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आय.टी. आणि मीडिया क्षेत्रातील लोकांमध्ये प्रगती होईल. उच्चवर्गीय अधिकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. विवाहित जीवनात सुख-शांतता राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग : लाल.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: धार्मिक कार्यात व्यस्त व्हाल. कठिण परिश्रम केल्यामुळे, तुमच्या जीवनात यशप्राप्त होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. व्यापारात धनलाभ होईल. आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग : निळा.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. शुभ रंग : हिरवा.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आय.टी. आणि बॅंकिंग क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. आरोग्य निरोगी राहील. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. शुभ रंग : पांढरा.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: प्रलंबित कामं पूर्ण होतील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. आरोग्य निरोगी राहील. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. मन स्थिर राहील. शुभ रंग : निळा.
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: विद्यार्थ्यांना अभ्यासात कठिण परिश्रम करावे लागेल. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. गरीबांना दानधर्म करा. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. शुभ रंग : पांढरा. 
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: नवीन कामाची संधी उपलब्ध होईल. लव लाईफ चांगली राहील. आरोग्य निरोगी राहील. भगवान श्री हनुमान देवाची पूजा करा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : नारंगी.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: बँकिंग क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. लव लाईफ उत्तम राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. मन प्रसन्न राहील. शुभ रंग : लाल.

No comments:

Post a Comment