Thursday, July 23, 2020

बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही थांबेना .आज परळीत 6 तर जिल्ह्यात 27 पाँजिटिव्ह!!


बीड(प्रतिनिधी);बीड जिल्ह्यात  कोरोना बाधितांची संख्या  वाढत असून  नागरिक   सोशल डिस्टन्स पाळत नसून नियमाची पालान न करता बिनधास्त विना मास्क फिरत आहेत त्यामुळे संख्या वाढाते आहे.
०७ बीड :-३० वर्षीय पुरुष (रा.पोलीस कॉलनी,बशीरगंज,बीड शहर)
२६ वर्षीय पुरुष (रा.खाजगी रुग्णालय,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) .
०२ वर्षीय महिला (रा.घोसापुरी ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) .
५९ वर्षीय पुरुष (रा,आदर्श नगर, बीड शहर) ५२ वर्षीय महिला (रा.आदर्श नगर, बीड शहर) .३४ वर्षीय पुरुष (रा.रविवार पेठ, बीड शहर) २४ वर्षीय पुरुष (रा जिल्हा कारागृह, बीड शहर) .
परळीत ६ रुग्ण .४२ वर्षीय महिला ( रा.इंजेगाव ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) .१३ वर्षीय महिला (रा.पदमावती गल्ली,परळी शहर) ३५ वर्षीय महिला (रा.पद्मावती गल्ली,परळी शहर) .२४ वर्षीय महिला (रा सिरसाळा ता.परळी) ३६ वर्षीय पुरुष (रा.पद्मावती गल्ली,परळी शहर) .६० वर्षीय पुरुष (रा.सिरसाळा ता.परळी) .अंबाजोगाईत  .
०७ - अंबाजोगाई :-१८ वर्षीय पुरुष (रा.बागवान गल्ली, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) .
४२ वर्षीय पुरुष (रा.बागवान गल्ली, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) १० वर्षीय पुरुष (रा कैकाडी गल्ली,सदर बाजार,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा .सहवासीत) .
२३ वर्षीय महिला (रा.एसआरटीआर वैद्यकीय महाविद्यालय पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) .९० वर्षीय पुरुष (रा.हाऊसींग सोसायटी, अंबाजोगाई शहर) २४ वर्षीय महिला (रा.एसआरटीआर वैद्यकीय महाविद्यालय,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) .४३ वर्षीय महिला (रा आदर्श कॉलनी, अंबाजोगाई शहर) .
आष्टीत ४ रुग्ण ६५ वर्षीय महिला (रा.धामणगाव ता.आष्टी) ३० वर्षीय पुरुष (रा.धामणगाव ता.आष्टी) .५० वर्षीय पुरुष (रा.धामणगाव ता.आष्टी) .४६ वर्षीय पुरुष (रा.हातोला ता.आष्टी) .:गेवराईत २ -५४ वर्षीय महिला (रा.मोटे गल्ली ता.गेवराई पाझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) .३४ वर्षीय महिला (रा.सुलतानपुर,ता.गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)धारुरमध्ये १-२४ वर्षीय पुरुष (रा.चोंडी ता.धारुर)

No comments:

Post a Comment