* आजच्या दुसऱ्या रिपोर्ट मध्ये 5 पाॕझिटिव्ह.
परळी वैजनाथ ;-(प्रतिनिधी)परळीच्या कोरोना रुग्णांची साखळी वाढत चालली आहे.राञी उशीराच्या रिपोर्टमध्ये परळीतील 12 कोरोना पाॕझिटिव्ह रिपोर्ट आले तर आज दिवसभरात दुसऱ्या अहवालात 5 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत.24 तासात परळीत 17 कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे.
काल पाठविलेल्या 45 स्वॕब पैकी 5 पाॕझिटिव्ह 1अनिर्णयीत तर 39 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.
परळीतील सुर्वश्वर नगर येथील एका कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेले दोन व्यक्ती कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत तर इतर दोन कोरोना रुग्ण जुने रेल्वे स्टेशन परिसरा मधील मध्यराञीच्या अहवालात कोरोना पाॕझिटिव्हच्या संपर्काती दोन असे 5 रुग्ण आढळुन आले आहेत.
शहरात आढळुन आलेल्या कोरोना पाॕझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 50 व्यक्तींचे स्वॕब घेऊन पुढील तपासणासाठी अंबाजोगाई येथील कोवीड-19 सेंटरला पाठविण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment