बीड (प्रतिनिधी) -डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल लॉयर्स फोरमच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनि दिना निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.असिमा पटेल, अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे ॲड.प्रशांत राजापूरकर,अध्यक्ष बीड जिल्हा वकील संघ, अँड. कृष्णा पंडीत माझी सहकारी वकिल संघ सदरील कार्यक्रमास अँड.आर.डी.गायकवाड अँड.सायली सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाची प्रस्तावना अँड.अनिता चक्रे उपाध्यक्ष डॉ. आंबेडकर सोशल लॉयर्स फोरम केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आभार प्रदर्शन संगीता अँड. संगीता वीर यांनी केले, आभार प्रदर्शन अँड. छाया वाघमारे यांनी केले
या अभिवादन कार्यक्रमास बहुसंखेने वकिल भगीनी व वकिल बंधु हजर होते.
No comments:
Post a Comment