चौसाळा (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील चौसाळा येथील बसस्थानक परिसरात एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळुन आले असुन अंदाजे वय 50 वर्षे ईतके असुन नाव,गाव,पत्ता याबाबत काही एक माहीती नसुन सदर प्रेत हे अंदाजे ह्रदयविकाराचा झटका येऊन मयत झाले असावे असा अंदाज बांधला जात आहे. वरील फोटो पाहुन सदरील ईसमाबाबत कोणास माहीती असल्यास तात्काळ चौसाळा पोलीस चौकीचे ठाणे अंमलदार बाबासाहेब डोंगरे मो ,9823393203 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन चौसाळा पोलीस चोकीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment