Monday, February 6, 2023

दैनिक लोकमतचे स्टार गोल्ड पुरस्कार प्राप्त.सदाबहार व्यक्तीमत्व श्री संजयजी खाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

*आपला सर्वांचे लाडके, दै.लोकमत चे परळी प्रतिनिधी,स्टार गोल्ड पुरस्कार प्राप्त, एल.आय.सी.विमा सल्लागार, शिस्त प्रिय, लोकप्रिय पत्रकार आपला लेखणीतून प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरत जन सामान्य माणसाच्या अडचणी सोडवणारे @917719891277 सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा प्रभू वैद्यनाथ आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🎂💐🎊🎉🥳🎁*

No comments:

Post a Comment