Saturday, June 4, 2022

एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांचा राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने बालासाहेब गर्जे सन्मानित.

* पत्रकार भावन,आझाद मैदान बाळशास्त्री जांबेकर चौक,महानगर पालिका मार्ग मुंबई येथे संपन्न झाला.   
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बालसाहेब मधुकर गर्जे यांनां राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरुष्कर  सिनेकलाकार आली खान,महाकालिशिक्षण  सस्थान चे संस्थापक मा.श्री शंकरप्रशाद्जी अग्निहोत्री यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले त्या या कार्यक्रमास  अनेक सिनेकलाकर व राजकीय नेते मंडळी उपस्थित होते.
महाराष्ट्र गौरव पुरषकरासाठी श्री. बालासाहेब मधुकर गर्जे  परळी वै. यांची निवड करण्यात आली होती.
ते सन 2015 पासून ते मराठी उद्योयोजक  ( चला उद्योजक बनुया ) नवीन उद्योजक तयार करण्याच्या  क्षेत्रात कार्याला सुरुवात त्यानंतर राष्ट्रीय  व्यापार संबंधी व्यवहार हाताळले. बीड जिल्हा परळी येथे काम करत असताना समाजातील बेरोजगारी व गरिबी निर्मूलन करण्यासाठी बँकेमार्फत विविध सरकारी योजनांचा लाभ गरीब व बेरोजगार पर्यंत मिळवून देण्याचा मह्त्वपूर्ण योगदान.चला उद्योजक बनुया हा तरुणांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याकरिता मोलाचे योगदान दिले.सण 2015 पासून गरीबी व बेरोजगारी निर्मुलन बाबत लघु उद्योजक या विषयावर संशोधन सुरू आहे बालासाहेब गर्जे यांना पुरस्कार मिळाल्याबद्द्ल् श्री.बालासाहेब गर्जे यांनी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांचे मनापासून आभार मानले आहेत
व या पुढेही आपण आपले कार्य असेच सुरु ठेवणार असे श्री.बालसाहेब गर्जे यांनी सांगितले

No comments:

Post a Comment