परळी बीड मार्गावर परचुंडी (सेलू) फाट्यावर रस्ता रोको आंदोलन प्रसंगी मा गोपीनाथराव मुंडे सोबत डाव्या बाजूला प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे आदि दिसत आहेत.
औरंगाबाद उल्कानगरी येथील प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांच्या शिवम् फोटो स्टुडिओच्या उद्घाटन प्रसंगी गोपिनाथराव मुंडे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड दिसत आहेत.
विधानसभा विरोधी पक्षनेते गोपीनाथराव मुंडे व प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे औरंगाबाद सुभेदारी विश्रामगृह
No comments:
Post a Comment