Wednesday, February 1, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें मुळे राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? अजित पवार यांची धावाधाव सुरु!

(कांतीकारी साथी न्युज) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ठाण्यातील नगरसेवकांची तातडीने बैठक बोलावली आहे. 
विधान भावनामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक फुटीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना 1 ते 2 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर निष्ठावान कोण हे पाहण्यासाठी आजची बैठक बोलावण्यात आली होती.

No comments:

Post a Comment