कांतीकारी साथी - news update : नमस्कार मित्रांनो गावामध्ये गावचा कारभार पाहण्यासाठी आपण गावांमध्ये सरपंच व उपसरपंच याची निवड करत असतो कारण की तो गावातील महत्त्वाचा नागरिक असतो तसेच लोकांच्या हिताचा देखील निर्णय घेण्याचे काम हे सरपंचामार्फत होत असते नागरिकांना विविध समस्या विविध योजनांमध्ये लाभ देण्याचे काम हे सरपंच व ग्उपसरपंच यांच्याकडे असते त्यामुळे आपण आता सरपंच उपसरपंच यांचे पगार व यांना किती पगार असतो ते आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्र शासनामार्फत जुलै 2019 पासून सरपंचाच्या पगारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे त्यानंतर सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगारात किती वाढ झाली आहे ते पाहूया.
ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000
- सरपंच मानधन ₹ 3000 ₹ प्रति महिना असतो
- उपसरपंचचा पगार ₹ 1000 प्रति महिना असतो
- सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो
- सरपंच अनुदान रक्कम ₹ 2250 असतो
- उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 750 असतो
2001 मध्ये 8000 लोकसंख्या असलेल्या
- सरपंचाचे मानधन ₹ 4000 प्रति महिना असतो
- उपसरपंचांचा पगार ₹ 1500 प्रति महिना असतो
- सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो
- सरपंच अनुदान रक्कम ₹ 3000 असतो
- उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 1125असतो
8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या
- सरपंच ₹5000 प्रति महिना असतो
- उपसरपंच ₹ 2000 प्रति महिना असतो
- सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो
- सरपंच अनुदान रक्कम ₹ 3750 असतो
- उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 1500 असते.
No comments:
Post a Comment