Sunday, November 20, 2022

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी आयेशा रफीक शेख यांची नियुक्ती .


बीड (कांतीकारी साथी न्युज) अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष या पदावर आयेशा रफीक शेख यांची निवड करण्यात आली आहे संघटनेच्या उद्देशाप्रमाणे भारतीय पोलीस दलातील सर्व स्तरावरच्या महिला व पुरुषांची कर्मचाऱ्यांच्या समस्या आपल्या संघटनात्मक कार्यातून सोडवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांचे प्रश्न हाताळण्यासाठी व मार्गी लावण्यासाठी आयेशा शेख यांच्या कार्याची दखल घेत आज त्यांना औरंगाबाद येथे महिला जिल्हा अध्यक्ष या पदी नियुक्त करण्यात आले. 
आहे व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेत अशी माहिती राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश एस इंदुरकर संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे मराठवाड्याचे नेते आयुब पठाण यांनी पत्राद्वारे नियुक्ती प्रदान करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment