परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून उत्सव समितीच्या अध्यक्षपदी :- मोहन परदेशी तर कार्याध्यक्षपदी:- बबन ढेंबरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 21 मार्च रोजी साजरी करण्यात येणार असून यानिमित्ताने शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य अभयकुमार ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना बीड जिल्हा समन्वयक तथा जय महाराष्ट्र प्रतिष्ठान चे संस्थापक प्रा.अतुल दुबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून उत्सव समितीच्या अध्यक्षपदी :-मोहन परदेशी तर कार्याध्यक्षपदी :-बबन ढेंबरे, उपाध्यक्ष:- गजानन कोकीळ, माऊली मुंडे, नवनाथ वरवटकर, वैभव जगताप सचिव:- किशन बुंदिले सहसचिव:- संस्कार पालीमकर, योगेश जाधव कोषाध्यक्ष :-मनीष जोशी सहकोषाध्यक्ष:- अमित कचरे संघटक:- दीपक जोशी सहसंघटक:- बजरंग औटी,नवल वर्मा प्रसिद्धीप्रमुख :-सिद्धार्थ गायकवाड सह प्रसिद्धीप्रमुख :-शिवम मोहिते, वरात कुलकर्णी सल्लागार :-भाऊराव भोयटे, सतीश जगताप जगन्नाथ साळुंखे संजय कुकडे संजय सोमाने सचिन स्वामी प्रा .जगदीश कावरे लक्ष्मण मुंडे
सदस्य:- धनंजय गोतावळे, योगेश घेवारे, अनिल घोबाळे,योगेश जाधव, जगदीश पवार, नरेश मैड, सोमनाथ गायकवाड, अभिजित पवार, प्रकाश देवकर, करण कुसळे, विनित वानरे, रवी देवकर, मोहित जोशी, बालाजी सातपुते, हनुमान जाधव, नागनाथ तूपसौंदर, बालाजी ढगेकर, कैलास तूपसौंदर, जालिंदर फड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
No comments:
Post a Comment