Sunday, March 13, 2022

बीड जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या शिफारसीने 2 कोटी 61 लक्ष रुपये निधी मंजूर.


केज (प्रतिनिधी) केज तालुक्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी 2 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी बजरंग बप्पा सोनवणे यांचा शिफारसीनुसार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे,

कोरडेवाडी – 3 लक्ष, गप्पेवाडी – 3 लक्ष, येवता – 34.60 लक्ष, कोठी – 2.50 लक्ष, उमरी – 36.40 लक्ष,वाघेबाभुलगाव – 14.80 लक्ष,चिंचोळीमाळी – 10 लक्ष, केवड – 3 लक्ष, सातेफळ – 2.50 लक्ष, मांगवडगाव – 3 लक्ष, काळेगावघाट – 3.90 लक्ष, आरणगाव – 3 लक्ष, जाधवजवळा – 4.90 लक्ष, हनुमंत पिंप्री – 3 लक्ष, वरपगाव – 3 लक्ष, भोपळा – 15.90 लक्ष, कुंबेफळ – 3 लक्ष, चंदनसावरगाव – 7 लक्ष, जानेगाव – 3 लक्ष, बनसारोळा – 11.90 लक्ष, नायगाव – 4.90 लक्ष, ईस्थळ – 10.40 लक्ष, पळसखेडा – 2.50 लक्ष, युसूफवडगाव – 16.70 लक्ष, माळेगाव – 3.80 लक्ष, धनेगाव – 10.80 लक्ष, जवळबन – 6.90 लक्ष, पैठण – 6.90 लक्ष, आनंदगाव – 4.90 लक्ष, मोटेगाव – 9.80 लक्ष, शे.गांजी – 12.90 लक्ष, या प्रमाणे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचा शिफारशीनुसार निधी मंजूर करण्यात आला.


No comments:

Post a Comment