Saturday, March 6, 2021

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य ६ मार्च २०२१ : पाहा आजचा शनिवार तुमच्यासाठी कसा.


 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल. दैनंदिन कार्यात विलंब होईल. सामाजिक क्षेत्रात यशप्राप्त होईल. दाम्पत्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - लाल.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. व्यापारात विघ्न येण्याची शक्यता आहे. कठीण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. आजचा शुभ रंग - नारंगी.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक खर्च  होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद करू नका. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. इतरांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आजचा शुभ रंग - पांढरा.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस शुभ आहे. व्यावसायिक क्षेत्रांत वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यात यश मिळेल. आई-वडिलांकडून चांगला आशीर्वाद मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: तुम्हाला विविध क्षेत्रांत यश मिळेल. आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींच्या भेटी होतील. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस शुभ आहे. देवदर्शनासाठी बाहेर फिरायला जाऊ शकता. उच्चवर्गीय अधिकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्य निरोगी राहील. विवाहात अडचणी येणार नाहीत. धनलाभ होईल. आजचा शुभ रंग - हिरवा.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: उच्च पदाधिकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. इतरांशी बोलताना मनावर संयम ठेवा. आजचा शुभ रंग - निळा.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: मन स्थिर ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्र-मैत्रीणींसोबत अनुकूल वातावरण राहील. प्रत्येक कार्यात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. आजचा शुभ रंग - लाल. 
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. मनात संयम ठेवा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूपच चांगला असेल. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मनात आनंद निर्माण होईल. भाऊ-बहिणींकडून चांगले आशीर्वाद मिळतील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. आजचा शुभ रंग - निळा.
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. समाजात मान-सन्मान मिळेल. सायंकाळच्या वेळेत आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. इतरांशी वाद घालणं टाळा. आजचा शुभ रंग - हिरवा.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद झाल्यानंतर, मनात अस्वस्थता जाणवेल. बाहेर फिरायला जाणं टाळा. आरोग्य निरोगी राहील. व्यवहार करताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पांढरा.

No comments:

Post a Comment