गेवराई (प्रतिनिधी) तुमच्या शेतात सोलर मिळणार असून त्यासाठी शेतातील फोटो काढायचा, असा बहाणा करून ग्रामपंचायतच्या शिपायाने शेतात गेलेल्या महिलेचा हात धरून छेडछाड करून विनयभंग केला. त्यानंतर तो शिपाई गावात आल्यानंतर महिलांनी त्याला मारहाण करून टेम्पोत टाकून तलवाडा पोलिस ठाण्यात नेत गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, यापूर्वी सुद्धा त्याच्यावर महिलांची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
Monday, December 8, 2025
तुमच्या शेतात सोलर मिळणार शेतातील फोटो काढायचा बहाणा करून छेड काढणाऱ्या शिपायाला महिलांनी दिला चोप; टेम्पोत टाकून नेले पोलीस ठाण्यात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment