परळी वैजनाथ (प्रतिनिधी) गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी रिंगण सोहळा होनार आसल्याचे वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी कळवले आहे परळील भाविक भक्तानी रिंगण सोहळा पाहण्याकरिता मोठ्या संख्यने उपस्थित राहावे परळीत रिंगण सोहळा होण्याचे भाग्य परळीकरांना लाभले आनेक वर्षापासून परळीकरांची ईच्छा होती पण वारकरी मंडळाच्या प्रयत्न केला म्हणून परळीत रिंगण सोहळा श्रीसंत नामदेव महाराज पालखीचा रिंगण सोहळा होत आहे परळीत व परिसराती भाविकांनी शुक्रवार दि.5 जुलै रोजी 4:00 ,वाजता यावे रिंगण सोहळा बरोबर वेळेत रिंगण होनार आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे माऊलींचा वारी सोहळा परळीत ही रिंगण सोहळा होत आहे आपण आपल्या कुटुंबातील सर्वांना आणिवे व पालखीचे दर्शन घ्यावे परळील अखिल भारतीय वालकरी महिला भजनी मंडळ मोठ्या संखेने उपस्थित राहुन ऐकसालख्या एका रंगाच्या साड्या परिधान करून हा रिंगण सोहळा नेञदिप वारकरी व महिला या रिंगण सोहळ्यात फुगड्या व पाऊल्या खेळनार आहेत एकाच टाकायच्या आवाजात व मृदंगाच्या नादाने आवाजाने परळीतम दुमदुमनार आहे वारकरी मंडळाच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत व महाराज मंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित राहुन ज्ञानोबा तुकाराम जय घोष होनार आहे घोडे तुळशी वाले,हंडेवाले व विणा मृदंग वेग वेगळे रिंगण सोहळा आपणास पावयास भेटनार आहे या रिंगण सोह्यास पुढील महिला भजनी मंडळ उपस्थित श्री वैद्यनाथ सेवाभावी भजनी मंडळ
श्री शंभु महादेव महिला भजनी मंडळ, श्री संत भगवान बाबा महिला भजनी मंडळ, श्री हरिहर महिला भजनी मंडळ, श्री शंभु महादेव सेवाभावी महिला भजनी मंडळ, संत गजानन महाराज महिला भजनी मंडळ, संतश्रेष्ठ गुरुलिंग स्वामी महिला भजनी मंडळ
श्री मुक्ताई महिला भजनी मंडळ, श्री भक्ती महिला भजनी मंडळ
श्री मन्मथ स्वामी महिला भजनी मंडळ, श्री शिवकन्या महिला भजनी मंडळ, भक्ती स्वर साधना महिला भजनी मंडळ, श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, श्री महारुद्र महिला भजनी मंडळ, श्री सोमेश्वर महिला भजनी मंडळ, श्री कल्याणकारी हनुमान महिला भजनी मंडळ, श्री सुर्वेश्वर महिला भजनी मंडळ, श्री जिव्हेश्वर महिला भजनी मंडळ, श्री वडसावित्री महिला भजनी मंडळ, श्री राधाकृष्ण महिला भजनी मंडळ, श्री शनैश्वर महिला मंडळ, श्री संकटमोचन हनुमान महिला भजनी मंडळ, संत जनाई महिला भजनी मंडळ, श्री संत तुकाराम महाराज महिला भजनी मंडळ, श्री विठाई महिला भजनी मंडळ, श्री इच्छापूर्ती महिला भजनी मंडळ, श्री कालिंका महिला भजनी मंडळ या सर्व महिला भजनी मंडळातील अध्यक्षा उपाध्यक्षा सहीत सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आसल्याचे जिल्हाध्यक्ष सौ.राधिकाताई जायभाय,सौ.सुरेखाताई मेनकुदळे,धर्माधिकारी ताई , सौ.चेतनाताई गौरशेटे सौ.शोभाताई चाटे,सौ.स्वातीताई चाटे,सौ रमाताई आलदे यांनी परळीतील भाविक भक्तांना व महिलांना रिंगण सोहळ्यास उपस्थित राहावा व रिंगण सोहळा पाहावा असे कळवले आहे.
No comments:
Post a Comment