Sunday, March 20, 2022

परळीत एकाला तीन लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) -: आपल्या मोबाईलवर आलेल्या अनोळखी आलेल्या कॉलवर बँके संबंधी माहिती देऊ नका अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते, असाच एक प्रकार परळी शहरातील  नागरिका सोबत घडला आहे , यामध्ये संबंधित व्यक्तीला तीन लाखचा गंडा घातला गेला आहे, याप्रकरणी गंडा घालणाऱ्या अनोळखी मोबाईल नंबर विरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत ,शुक्रवार दिनांक १८  मार्च रोजी पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती आशिकी तक्रारदार यांना अनोळखी मोबाईल क्रमांक वरून एक फोन आला तक्रारदाराने सांगितले की सी आय सी बँक च्या शाखा मुंबई येथून वेरिफिकेशन साठी म्हणून कॉल केला व तुम्हाला  क्रेडिट कार्ड सुविधा सुरू करण्यासाठी मोबाईल वर प्राप्त ओटीपी विचारण्यात आला आहे तो सांगा ट्रू कॉलर वर तो कॉल आय सी आय सी बँकेचा वाटल्याने तक्रारदारयाने ओटीपी दिले असता ९८५३१ कार्ड ओरुन डिबेट झालेल्या मेसेज आला विचारणा केली की हा लवकरात लवकर बॅलेन्स वापस येईल वही येही पुन्हा नंतर 98 हजार 530 रुपये तक्रारदाराने ओटीपी आला व नंतर पुन्हा ९६४५८₹ कपातीचा ओटीपी आला व आत्ताच ओटीपी शेवट असेल म्हणून ॲप वर दिसतील असे सांगण्यात आले ,तक्रारदाराची एकूण तीन लाख रुपये मरयादीतून धोका धडी ने कपात करण्यात आली या मोबाईल धारकाने फसवणूक केली म्हणून मोबाईल नंबर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment