ना.धनंजय मुंडे यांनी खा.शरदचंद्र पवार यांच्या भेटीसाठी आजचा (दि.३ वेळ) घेऊन दिला होतायावेळी शरदचंद्र पवार यांनी संघटनेची विचारपूस केली. एका खाजगी कामाबद्दल मला यथोचित मार्गदर्शन करीत त्यांच्या कार्यालयातून सहकार्य करण्याविषयी सूचना दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती पुस्तिका बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दाखविली. यावेळी बाजीरावयावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी शरदचंद्र पवार यांचा सत्कार केला.
दरम्यान, या भेटीनंतर भावोद्गार प्रकट करत बाजीराव भैय्या धर्माधिकारीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, ना.धनंजय मुंडे यांच्या खंबीर नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली राजकीय क्षेत्रात आपण कार्यरत आहोत. यापूर्वी खा.शरदचंद्र पवार यांना अनेक वेळा भेटण्याचा योग आला मात्र वैयक्तिक कामासाठी आणी व्यक्तिशः: त्यांना भेटायचा पहिलाच प्रसंग होता. हा माझ्या आयुष्यातील एक सुवर्णकांचन योग आज मी अनुभवला, असे त्यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment