Sunday, March 6, 2022

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य रविवार ६ मार्च २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस.



  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: उत्पन्न स्थिर राहील. काही कारणास्त प्रवास करावा लागेल. आर्थिक प्रगतीसाठी नवी द्वारं खुलतील. आजचा शुभ रंग - हिरवा
  2.  
  3. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today:  विनाकारण खर्च वाढतील. घरात पाहुणे येतील. व्यवहार करताना घाई करू नका. आजचा शुभ रंग - नारंगी 
  4.  
  5. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. मनावर ताण राहील. धोका पत्करू नका. आजचा शुभ रंग - सफेद
  6.  
  7. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today:  व्यवहार पूर्ण होईल आणि फायदा होईल. धार्मिक कार्यात मन लागेल. जोडीदाराचे प्रेम लाभेल. आजचा शुभ रंग - आकाशी
  8.  
  9. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today:  आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. कोर्ट कचेरीचे काम पूर्ण होईल. आजचा शुभ रंग - लाल
  10.  
  11. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today:  मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका.  विवाहेच्छूक तरुण आणि तरुणींसाठी चांगले स्थळ मिळेल.  आजचा शुभ रंग -  सोनेरी
  12.  
  13. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today:   घरात प्रसन्न वातावरण राहील.  शेअर मार्केट आणि गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग - चंदेरी
  14.  
  15. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today:  विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मित्रांची साथ लाभेल. आजचा शुभ रंग - केशरी
  16.  
  17. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस.बेरोजगारी दूर होईल. घाई करू नका.   आजचा शुभ रंग - मोरपिशी
  18.  
  19. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today:  दिवस प्रसन्न जाईल. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. दुरून चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा
  20.  
  21. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आज मोठी समस्या सुटेल.  रोजगाराची नवी संधी मिळेल. आजचा शुभ रंग - केशरी
  22.  
  23. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today:  थोडी धावपळ होईल. धोका पत्करू नका,  अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.   आजचा शुभ रंग - निळा

No comments:

Post a Comment