Tuesday, February 8, 2022

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भाविष्य.


1 मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today:ऐनवेळी खर्च करण्याची गरज पडेल, धोका पत्करणे टाळा, उत्पन्न स्रोत स्थिर राहणार शुभ रंग - नारिंगी
     
  1. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today:  गुंतवणूक करणे फायदेशीर, जोडीदाराचे सहकार्य मिळेल, शारिरीक कष्ट करण्याची वेळ. शुभ रंग - पांढरा
  2.  
  3. मिथुन राशी भविष्य/ Gemini Horoscope Today: धावपळ होईल, दुःख बातमी मिळण्याची शक्यता, समजून उमजून गुंतवणूक करा. शुभ रंग - हिरवा
  4.  
  5. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: मानसिक शांतता लाभेल, वेळ अनुकूल होईल, लाभ होण्याची शक्यता. शुभ रंग - चंदेरी
  6.  
  7. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: रोजगाराची संधी मिळेल, मोठ्या संकटातून सुटका मिळण्याची शक्यता, व्यवासायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. शुभ रंग - किरमिजी
  8.  
  9. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: नव्या योजना आखता येतील, लगेच यश मिळणार नाही, घरात आणि बाहेर प्रसन्न वातावरण राहील. शुभ रंग - मोरपिसी
  10.  
  11. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: कुठलाही निर्यण घेण्यापूर्वी विचार करा, व्यवहारात सावधानी बाळगा, व्यवसाय चांगला राहील. शुभ रंग - आकाशी
  12.  
  13. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: धनलाभाची शक्यता, परीक्षा आणि मुलाखातीत यश,  शेअर मार्केटमधून लाभ होण्याची शक्यता. शुभ रंग - गुलाबी
  14.  
  15. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मंगल कार्यात सामील होण्याची संधी, व्यापार आणि नोकरीत यशाचा लाभ, वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळण्याचे संकेत. शुभ रंग - सोनेरी
  16.  
  17. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: शारिरीक त्रास होण्याची शक्यता, कोर्टाचे काम होणार, कुटुंबात प्रसन्न वातावरण. शुभ रंग - निळा
  18.  
  19. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: चिंता आणि तणाव असण्याची शक्यता, आत्मविश्वास वाढेल, धोका पत्करावा लागेल. शुभ रंग -  निळा
  20.  
  21. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: प्रयत्न सत्कारणी लागतील, गुंतवणूक फायदेशीर ठरेल, कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. शुभ रंग - पिवळा

No comments:

Post a Comment