
केज - (प्रतिनिधी) केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यावेळी महिलाच होणार असा अदांज मांडला जात होता. त्या अंदाजाप्रमाणेच केज नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी सीता बनसोड यांची बिनविरोध निवड झालेली आहे, तर आज उपनगराध्यक्ष पदावर देखील शितल दांगट यांची देखील बिनविरोध निवड होत आहे. हि निवड देखील बिनविरोध होत आहे. तसेच केज नगर पंचायत मुख्याधिकारी देखील अंधारे या देखील महिलाच आहेत. यामुळे महिलाराज पहायला मिळेल.
No comments:
Post a Comment